About Us

श्री संत नागेबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था

संत नागेबाबा पतसंस्था आपल्या ग्राहकांना विविध वैशिष्ट्यांसह आणि फायद्यांसह बचत खाते व चालू खाते यातून सेवा पुरविण्याचे उत्कृष्ट काम करते. विश्वास, सुरक्षितता, स्वयंशिस्त याच्या आधारे विकसनशील ग्रामीण भाग आर्थिक साक्षर व स्वावलंबी बनवत आहे. नागेबाबा पतसंस्था वर्षाचे 365 दिवस, 4380 तास सेवा तसेच सामाजिक कार्य व विचारधन चळवळ यासारख्या सेवा पुरवून विश्वविक्रम प्रस्थापित करणारी संस्था आहे. नागेबाबा परिवारातील प्रत्येक सदस्य आर्थिक दृष्ट्या,मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या, अध्यात्मिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या सक्षम बनविणे हे आमचे परमध्येय आहे.

More Details
Awesome Image

समाधानी व सुरक्षित सेवा

मोफत लॉकर सुविधा

आपल्या जवळच्या भागात सर्वोत्तम आणि ३६५ दिवस  मोफत लॉकर सेवा   सुट्टीच्या दिवशीही सकाळी लवकर व  संध्याकाळी उशिरापर्यंत सेवा उपलब्ध !

ठेव योजना

आपल्या ठेवीचा  रुपया न रुपया सुरक्षित कर्ज वितरण व योग्य गुंतवणुकीचे नियोजन असल्यामुळे आपण काबाडकष्ट करून नागेबाबा मध्ये  ठेवलेले पैसे जेव्हा पाहिजे तेव्हा उपलब्ध.

कर्ज योजना

व्यवसाय वाढ, आर्थिक गरजा यासाठी कमी कागदपत्रांमध्ये अर्थ सहाय्य

मोबाईल बँकिंग सुविधा

मोबाईल बँकिंग - जलद आणि सोपा मार्ग. झटपट NEFT-RTGS सुविधा उपलब्ध  बिल पेमेंट  IMPS सुविधा  INTERNAL FUND TRANSFER  

आपल्या सेवेतून मिळालेले सर्व पुरस्कार

Global Impact Award

Best In Banking Practices & Providing Transparent Gold Loan From North Maharashtra

View More

International Business Excellence Award 2023

Award In Vietnam Country

View More

International Excellence in co-operative sector

सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेला गोवा येथे रेडिओ ऑरेंज द्वारा मा.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व इनु मजुमदार (Redio orange - CEO) यांच्या हस्ते International Excellence in co-operative sector प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त !

View More

सिंगापूर अवॉर्ड 2022

-

View More

10+

पुरस्कार

५० हजार

समाधानी सभासद

१०० कोटी +

व्यवसाय

११

कार्यरत शाखा